खंडाळा : नायगाव येथील जमिन व्यवहारातून ७० लाखांची फसवणूक; जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा
शिरवळ | नायगाव येथील एका नोंदणीकृत जमिन व्यवहारात तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी...