• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
संघर्ष सह्याद्री
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • खान्देश
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • खान्देश
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
साप्ताहिक संघर्ष सह्याद्री
No Result
View All Result
Home क्राईम

काळाबाजार भाग २ | अनधिकृत गॅस विक्रेत्यांवर कारवाई झाली गॅस पुरविणाऱ्या वितरक एजन्सीवर कारवाई होणार का?

भोर,शिरवळ ,लोणंद येथील गॅस एजन्सी आणि दलालांचे संगनमत

Admin by Admin
January 31, 2025
in क्राईम, खंडाळा, सातारा
0
काळाबाजार भाग २ | अनधिकृत गॅस विक्रेत्यांवर कारवाई झाली गॅस पुरविणाऱ्या वितरक एजन्सीवर कारवाई होणार का?
0
SHARES
198
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
“सातारा प्राईम न्युजच्या” बातमीने अनधिकृत गॅस विक्रेत्यांचा पर्दाफाश

शिरवळ – सातारा जिल्ह्यातील शिरवळमध्ये गॅस सिलेंडर काळाबाजार प्रकरण उघड झाल्यानंतर प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. पुरवठा विभाग मोहिम राबवत छापे टाकले. यात सुमारे ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा अवैध गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, दोन व्यक्तीवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, या प्रकरणात स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई झाली असली, तरी या काळाबाजाराला पाठबळ देणाऱ्या मोठ्या वितरकांवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही, ही बाब नागरिकांच्या नाराजीचे कारण बनली आहे. स्थानिक पातळीवर ही अवैध विक्री केवळ काही दलाल आणि लहान विक्रेत्यांपुरती मर्यादित नसून, त्यामागे मोठ्या गॅस एजन्सी आणि वितरकांचे संगनमत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही अनधिकृत विक्रेत्यांकडून काळाबाजार सुरूच..

सातारा प्राईम न्यूज च्या बातमी नंतर खंडाळा पुरवठा विभागाने दखल घेत शिरवळ भागातील सांगवी या ठिकाणी दोन ठिकाणी छापे टाकत मोठी कारवाई केली. परंतु काही नागरिकांच्या मते ही कारवाई तुटपूज्य असून मोठ्या प्रमाणात काळाबाजार करणारे अनधिकृत गॅस विक्री करणारे हे बाजूलाच आहेत.  यामुळे प्रशासनाने आता त्या मोठ्या अनधिकृत गॅस विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

वितरकांवर (एजन्सीवर) कारवाईची मागणी तीव्र

सध्या गॅस काळाबाजार करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांवर कारवाई झाली असली तरी मुख्य वितरक मोकाट सुटले आहेत. पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत गॅस सिलेंडर हस्तगत केले गेले, मात्र हे सिलेंडर कुठून आले, कोणत्या वितरकाने ते विकले, कोणत्या एजन्सीने याला परवानगी दिली? याचा सखोल तपास झालेला नाही.

नागरिकांच्या मते, जर वितरकांचा सहभाग नसता, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर काळ्या बाजारात कसे आले असते? परिणामी, फक्त विक्रेत्यांवर कारवाई करून खरा सूत्रधार मोकळा राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गॅस सिलेंडर अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने साठा किंवा वाहतूक केल्यास मोठ्या दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे फक्त लहान विक्रेत्यांवर नाही, तर या साखळीतील सर्व जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी छापा टाकून विक्रेत्यांवर कारवाई करून काळाबाजाराच्या व्यवसायाला आळा घालण्याचा प्रयत्न केला असला, तरी वितरकांवर कारवाई कधी होणार, हा मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ज्या वितरकांच्या माध्यमातून हे गॅस सिलेंडर अवैध बाजारात पोहोचतात, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल का? याकडे संपूर्ण शिरवळवासीयांचे लक्ष लागले आहे.

आता प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघडकीस आणणार का, की फक्त छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून प्रकरण दाबले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

क्रमशः नागरिकांची अनास्था, पोलिस प्रशासनाची पाठराखण

Previous Post

काळाबाजार भाग १ : शिरवळमध्ये अवैध गॅस सिलेंडर विक्री तेजीत – प्रशासनाचा निष्काळजीपणा की आर्थिक संगनमत?

Next Post

Impact: सातारा प्राईम न्यूज च्या बातमी नंतर शिरवळमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Admin

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

February 13, 2025
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

January 12, 2025
शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा – लाखोंचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त

शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा – लाखोंचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त

March 7, 2025
शिरवळ एसटी स्टँड येथे फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; विक्रेता गंभीर जखमी

शिरवळ एसटी स्टँड येथे फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; विक्रेता गंभीर जखमी

February 22, 2025
ब्रेकींग! कॉंग्रेसला धक्का! मिलिंद देवरा यांचा मुंबई कॉंग्रेसला रामराम, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, वाचा सविस्तर

ब्रेकींग! कॉंग्रेसला धक्का! मिलिंद देवरा यांचा मुंबई कॉंग्रेसला रामराम, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, वाचा सविस्तर

0
शरद मोहोळचा ‘गेम’ करण्यासाठी दीड वर्षांपासून प्लॅनिंग; खून करण्यासाठी ८ जणांनी केला गोळीबाराचा सराव

शरद मोहोळचा ‘गेम’ करण्यासाठी दीड वर्षांपासून प्लॅनिंग; खून करण्यासाठी ८ जणांनी केला गोळीबाराचा सराव

0
शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई

शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई

0
First 50 boxes and 50 people on Davos tour, Uday Samant's strong response to Aditya Thackeray's criticism

‘उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे उद्योग कसे वाढवणार’; आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांचे जोरदार प्रत्त्युत्तर

0
खंडाळा : नायगाव येथील जमिन व्यवहारातून ७० लाखांची फसवणूक; जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा

खंडाळा : नायगाव येथील जमिन व्यवहारातून ७० लाखांची फसवणूक; जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा

July 15, 2025
रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा अध्यक्षपदी रो. अनिल माने तर सचिवपदी रो. डॉ. स्वप्निल लिमण यांची निवड

रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा अध्यक्षपदी रो. अनिल माने तर सचिवपदी रो. डॉ. स्वप्निल लिमण यांची निवड

July 14, 2025
पोलिस निरीक्षकांचा एसी केबिन थाट, अवैध व्यावसायिकांसोबत मेजवानी ” कायदा झोपेत! भाग ३

पोलिस निरीक्षकांचा एसी केबिन थाट, अवैध व्यावसायिकांसोबत मेजवानी ” कायदा झोपेत! भाग ३

June 25, 2025
नव्याचे नऊ दिवस संपले!” ‘प्रोटोकॉलचा खेळ सुरू!’ ? भाग २

नव्याचे नऊ दिवस संपले!” ‘प्रोटोकॉलचा खेळ सुरू!’ ? भाग २

June 24, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • अपघात
  • आमची माती आमची माणसं
  • क्राईम
  • खंडाळा
  • ताज्या-बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • रोजगार
  • संपादकीय
  • सातारा
  • सामाजिक

Recent News

खंडाळा : नायगाव येथील जमिन व्यवहारातून ७० लाखांची फसवणूक; जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा

खंडाळा : नायगाव येथील जमिन व्यवहारातून ७० लाखांची फसवणूक; जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा

July 15, 2025
रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा अध्यक्षपदी रो. अनिल माने तर सचिवपदी रो. डॉ. स्वप्निल लिमण यांची निवड

रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा अध्यक्षपदी रो. अनिल माने तर सचिवपदी रो. डॉ. स्वप्निल लिमण यांची निवड

July 14, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2025 sangharshsahydri.com.

No Result
View All Result
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • खान्देश
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2025 sangharshsahydri.com.

error: Content is protected !!