वाई विधानसभा :वाई मतदारसंघात मकरंद पाटील यांना अरुणादेवी पिसाळ यांचे आव्हान; राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये चुरशीची लढत
वाई : सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. येत्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शरद पवार...