रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा अध्यक्षपदी रो. अनिल माने तर सचिवपदी रो. डॉ. स्वप्निल लिमण यांची निवड
शिरवळ (ता. खंडाळा) – सामाजिक सेवा, आरोग्य, शिक्षण व जनहिताच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा च्या नूतन कार्यकारिणीचा ...
Read more